जगी श्रेष्ठ असा माझा शेतकरी राजा, जो कधीच उपाशी न ठेवे आपल्या प्रजा. राब राब राबतो,वेळेवर स्वतः उपाशी राहतो, प्रजेला अन्न मिळावे म्हणून स्वतः शेत पिकवितो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा शेतकरी राजा.. #माझाशेतकरीराजा हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहुया.