Nojoto: Largest Storytelling Platform

टेन्शन न घेता। जगायले शिक। हसायले शिक।

टेन्शन न घेता।
जगायले शिक।
हसायले शिक।
                   मनसोक्त।।
दोन टाईमले।
दात घासत जा।
मस्त हसत जा।
                    बेफिकीर।।
😁😁😁😁😁😁😁 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
हसा आणि हसवत राहा.
#हसा
5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो.
हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तुम्ही लिहा.
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसं त्यांच्या कामामध्ये प्रचंड गुरफटून गेली आहेत. त्यामुळे कुठे तरी त्यांचं हास्य हरवत चाललं आहे. ताणतणाव आणि दगदग त्यांच्या जगण्याचा भाग झाला आहे. या साऱ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर आणि मनावरही होतो. हे सारं टाळायचं असेल तर सर्वात उत्तम उपाय म्हणजे खळखळून हसणं. हसण्याचं महत्व समजून देण्यासाठी जगभरामध्ये हास्य