तुमची आणि माझी मैत्री नितळ प्रेमाची | विश्वासानी नाते घट्ट आणि दृढ करणारी || तुमची आणि माझी मैत्री पाण्यासारखी असावी | निर्मळ जीवनात वाट न चुकवणारी असावी || तुमची आणि माझी मैत्री चंद्रासारखी असावी | शीतलतेने समजून घेणारी अतूट असावी || सुखदुःखात एकमेकांची साथीदार व्हावे | त्यातून नात्याला अजून घट्ट रोवून घावे || प्रत्येक क्षणाला मैत्रीची आठवण येत राहणार | आठवणीचा पसारा मी मांडत राहणार || सोबतीचे प्रत्येक क्षण मनात भरलेला आहे | सोन्याहून ही देखील मैत्री तेजस्वी आहे || - ✍️Shital K. Gujar✍️ #Dedicated yq friends # Dedicated school friends # Dedicated college friends #Dedicated all Friends सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे