Nojoto: Largest Storytelling Platform

उगवता सूर्य हा आयुष्यात कधी निघून जातो तो कधी कळत

उगवता सूर्य हा आयुष्यात कधी निघून जातो 
तो कधी कळतच नाही.
पण 
मावळता सुर्य हा मात्र आयुष्य भर कळत ही असतो 
आणि लवकर मावळत ही नसतो.
Writer By
Mahendra Dhivare

©Mahendra Dhivare उगवता सूर्य कधी मावळतो तो कळताच नाही.

#Walk