Nojoto: Largest Storytelling Platform

जबाबदारीच्या ओझ्याखाली छंद जोपासला | जबाबदारी ओझ



जबाबदारीच्या ओझ्याखाली छंद जोपासला |
जबाबदारी ओझं नाही आयुष्याचा भाग बनविला||

                        वर्तुळासारख्या आयुष्यात स्वतः बिंदू बनली||
                        जीवनात खंबीरपणे रणरागिनी बनली||

जबाबदारीचा ओझांचा नको मांडू तू पसारा|
कर्तव्य पार पाडून नेहमी मुख ठेव हसरा ||

                       नदी पार करणे आयुष्याचा भाग असते|
                        त्यातूनच यशाचा दिशेने मार्गक्रमण होत असते ||

धावपळीच्या जीवनातून तू स्वताचा आधारस्तंभ हो |
कठीण काळात स्वतःला सावरण्यासाठी साथीदार हो ||

                      आयुष्यात कोड सोडवण्याचा हो पुढे |
                      आयुष्यात वळुन तू नको पाहू मागे ||

सुटतील कोडी सापडतील तुला सारे उत्तरे|
आयुष्य जग निर्मळ मनाने आणि तू सारे ||
-✍️Shital K. Gujar✍️























 लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय


जबाबदारीच्या ओझ्याखाली छंद जोपासला |
जबाबदारी ओझं नाही आयुष्याचा भाग बनविला||

                        वर्तुळासारख्या आयुष्यात स्वतः बिंदू बनली||
                        जीवनात खंबीरपणे रणरागिनी बनली||

जबाबदारीचा ओझांचा नको मांडू तू पसारा|
कर्तव्य पार पाडून नेहमी मुख ठेव हसरा ||

                       नदी पार करणे आयुष्याचा भाग असते|
                        त्यातूनच यशाचा दिशेने मार्गक्रमण होत असते ||

धावपळीच्या जीवनातून तू स्वताचा आधारस्तंभ हो |
कठीण काळात स्वतःला सावरण्यासाठी साथीदार हो ||

                      आयुष्यात कोड सोडवण्याचा हो पुढे |
                      आयुष्यात वळुन तू नको पाहू मागे ||

सुटतील कोडी सापडतील तुला सारे उत्तरे|
आयुष्य जग निर्मळ मनाने आणि तू सारे ||
-✍️Shital K. Gujar✍️























 लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय