Nojoto: Largest Storytelling Platform

सुख दुःख हे आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे, जस स

सुख दुःख हे  आयुष्याचा एक 
अविभाज्य घटक आहे,
 जस सकाळी चहा घेतला की 
मनी सकाळ झाली अस भासते, 
तसच सुखाचा आनंद तेव्हाच येतो,
जेव्हा दुःखाची झळ आपण सोसली असते.

शुभ सकाळ 

                                              स्वरुप सावंत शुभ सकाळ
सुख दुःख हे  आयुष्याचा एक 
अविभाज्य घटक आहे,
 जस सकाळी चहा घेतला की 
मनी सकाळ झाली अस भासते, 
तसच सुखाचा आनंद तेव्हाच येतो,
जेव्हा दुःखाची झळ आपण सोसली असते.

शुभ सकाळ 

                                              स्वरुप सावंत शुभ सकाळ