Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्यानीं दुखावले आहे; शब्दांमध्ये कुठे जोर होता.

आपल्यानीं दुखावले आहे;
शब्दांमध्ये कुठे जोर होता.
समजलो ज्यांना आपले;
त्यांचाच जीवाला घोर होता.
@ सोमचंद्र


     #आपले
आपल्यानीं दुखावले आहे;
शब्दांमध्ये कुठे जोर होता.
समजलो ज्यांना आपले;
त्यांचाच जीवाला घोर होता.
@ सोमचंद्र


     #आपले