Nojoto: Largest Storytelling Platform

दिवस माझा असाच सरतो बसत नाही कशाचाच मेळ.. तुझ्याच

दिवस माझा असाच सरतो
बसत नाही कशाचाच मेळ..
तुझ्याच आठवणीत पुन्हा,
हळूच येते कातरवेळ...! कातरवेळ....
दिवस माझा असाच सरतो
बसत नाही कशाचाच मेळ..
तुझ्याच आठवणीत पुन्हा,
हळूच येते कातरवेळ...! कातरवेळ....