Nojoto: Largest Storytelling Platform

काय म्हणावं या परिस्थितीला रंग ती बदलत असते... कधी

काय म्हणावं या परिस्थितीला
रंग ती बदलत असते...
कधी सुख तर कधी दुःख वाटत असते..
पण खर तर..
 " परिस्थिती खूप शिकवून जात असते " सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
परिस्थिती...
परिस्थिती नेहमी बदलत असते कधी चांगली तर कधी वाईट.
पण तरीही जोमाने प्रयत्न करत राहायचं.
#परिस्थिती 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine