कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक ठेका धरणं...