Nojoto: Largest Storytelling Platform

माते तु येणार घरी म्हणुन तोरण बांधले दारी येणार त

 माते तु येणार घरी
म्हणुन तोरण बांधले दारी
येणार तु म्हणुन उजाळल्या
ज्योती नऊ दिन नऊ वारी...
आनंद हा क्षणाचा पण
उत्सव सार्‍यां देशवाशीयांचा
सजवूनी देवी आई तुझ्या भोवती
पेरूनी धान करतो सन्मान धरतीचा..
आई तुझ्या निखळ प्रेमानी
उजाळले धन आणी मन सार्‍यांचे
सौख्याचा ठेवा देऊन प्रसन्न झालीस
उपकार मानतो आम्ही तुझे जिवनभराचे..

©Sarthak Vidya
  #chhat
sarthakvidya4752

Sarthak Vidya

New Creator
streak icon71

#chhat #Love

249 Views