Nojoto: Largest Storytelling Platform

कोणाच्या जाण्याने म्हणतात जग थांबत नसले तरी पण तुझ

कोणाच्या जाण्याने म्हणतात जग थांबत नसले
तरी पण तुझ्या जाण्याने माझे जग थांबले
तस तर तु बरच काही शिकवलस गं मला पण
तुझ्या शिवाय कस जगायच शिकायचे राहिले
शुभं करोती पासुन सुंदर हस्ताक्षर पर्यत
सर्व काही शिकवलस मला तु असताना
अजून बरच काही तुझ्याकडून शिकायचे राहिले
पुन्हा येशील का तु मला छान छान शिकवायला
मला पुन्हा तुझ्या कुशीत घेवून शांत निजवायला
सांग ना ग आई खरचं येशील का ग पुन्हा !!!!

- मंगेश काणकोणकर. येशील ना ग आई ?
कोणाच्या जाण्याने म्हणतात जग थांबत नसले
तरी पण तुझ्या जाण्याने माझे जग थांबले
तस तर तु बरच काही शिकवलस गं मला पण
तुझ्या शिवाय कस जगायच शिकायचे राहिले
शुभं करोती पासुन सुंदर हस्ताक्षर पर्यत
सर्व काही शिकवलस मला तु असताना
अजून बरच काही तुझ्याकडून शिकायचे राहिले
पुन्हा येशील का तु मला छान छान शिकवायला
मला पुन्हा तुझ्या कुशीत घेवून शांत निजवायला
सांग ना ग आई खरचं येशील का ग पुन्हा !!!!

- मंगेश काणकोणकर. येशील ना ग आई ?