✨ 🌺 ✨ 🌺 ✨ 🌺 ✨ 🌺 ✨ वेद वाचणे कदाचित सोपे असेलही... पण ज्या दिवशी कुणाची 'वेदना' वाचता येईल, तोच खरा 'ईश्वरप्राप्तीचा' दिवस असेल...! जेव्हा मनुष्याची योग्यता आणि त्याच्या हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रू सुद्धा सन्मान करू लागतात. नातेसबंध किंवा प्रेम या दोन्ही गोष्टी कधीच मोठ्या किंवा छोट्या नसतात, तर या दोन्ही गोष्टी सांभाळणारी माणसं मोठी असतात...! ©Devanand Jadhav #वेदना मनातल्या...