अनुभवले आहे मी, मनाची भाषा कोणालाही कळत नाही. जडले होते जिच्यावर मन तिला कधीच न कळले, पण जी तिच्यासोबत राहायची तिला मात्र कळले. इथेच प्रेमाचे सारी समीकरणे बिघडले, माझ्या प्रेमाच्या गाडीने इथेच वळण घेतले,, नाही समजले जिला माझे मन,तिला तिथेच ठेवले, आणि कळले,जिला चांगलेच, तिला प्रेमनगरीची सैर करायला नेले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाची भाषा कोणाला ही कळत नाही.. #मनाचीभाषा तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine