ज्या ज्या वेळेस मी मोबाईल हातात घेतो, त्या त्या प्रत्येक वेळेस मी तिचं नाव घेतो. काय करू प्रेमच मी तिच्यावर एवढ केलं आहे, की माझ्या मोबाईलचा पासवर्ड म्हणून तीच नाव ठेवलं आहे. कायम तिची आठवण #yourquateandmine #yqmarathi #yourquatetai #मोबाईल #password #मराठीप्रेम ज्या ज्या वेळेस मी मोबाईल हातात घेतो, त्या त्या प्रत्येक वेळेस मी तिचं नाव घेतो. काय करू प्रेमच मी तिच्यावर एवढ केलं आहे,