Nojoto: Largest Storytelling Platform

मी उडवल्या कितीही कथित गोष्टी.. तुझा दुप्पटा घसरणे

मी उडवल्या कितीही कथित गोष्टी..
तुझा दुप्पटा घसरणे, बिथरणे .. वगैरे वगैरे...

तुझा केस शृंगार न्याहाळतांना...
तुझे लाजणे, खळी येणे, मुरकणे..वगैरे वगैरे...

ऐक ना..! तीही भेटली होती, इथेच घाईत..
तुझे रागावणे, अबोला धरणे, मनवणे..वगैरे वगैरे... मी उडवल्या कितीही कथित गोष्टी..

तुझे रागावणे, अबोला धरणे, मनवणे..वगैरे वगैरे...