Nojoto: Largest Storytelling Platform

"आधार" खरं सांग प्रिये, माझ्याबद्दल तुझा काय वि

  "आधार"

खरं सांग प्रिये, माझ्याबद्दल तुझा काय विचार आहे।
टाईमपास की,जन्मोजन्मीसाठी माझा स्वीकार आहे।

आवडले काय,नी कसे जडले प्रेम माझ्यावर प्रिये।
मी दिसायला कुरुप अन सोबतच बेरोजगार आहे।

श्रीमंतांच्या घरची राजकुमारी, कशी राहशील तू इथे।
माझ्या फाटक्या दारिद्र्याच्या मांडला बाजार आहे।

तुझ्या सारखीला, माझ्यासारखे मिळतील कित्येक।
कसे वाटले सजने तुला ,मी रंक तुझा आधार आहे।

ओंजळीत माझ्या न मावणारी, स्वप्ने तुझी नभा एवढी।
सांग सखे ,कसा मी, ती सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे।   "आधार"