Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात

 प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत.
त्या जर मनात घेतल्या तर...
झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात,
चालणाऱ्याला पळायला लावतात.आणि पळणार्याला ध्येय गाठायला लावतात....
 प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत.
त्या जर मनात घेतल्या तर...
झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात,
चालणाऱ्याला पळायला लावतात.आणि पळणार्याला ध्येय गाठायला लावतात....