प्रतिक्षारत अस्वस्थ क्षणांचा भेटीअंती झालेल्या तृप्त मनाचा मनात रेंगाळलेल्या हळूवार आठवांचा ह्रदयात जपलेल्या रेशमी बंधनांचा लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे. चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा. गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा... लिहीत राहा आणि मस्त राहा. #गोडवा1 #collab #yqtaai #YourQuoteAndMine