मी वाकडी वाट आणि घाट आयुष्याचा, तू उज्वल पहाट आणि थाट माधुर्याचा। मी हिमनगांवर वाढलेला निवडुंग काटेरी, तू मलयगिरीवर रक्तचंदन गंधकेसरी।। #morning#pravas