Nojoto: Largest Storytelling Platform

अगं‌ प्रेम वगैरे असं काय नाहीये बरं का तुझ्यावर...

अगं‌ प्रेम वगैरे असं काय नाहीये बरं का तुझ्यावर....
पण  पहिला वळीव आला की होते आठवण  तुझी ...
आणि पसरतो आठवणीचा गारवा मनातल्या‌ उन्हात  ....
तिन्हीसांजेला...😊😍 by Tushar thanekat
अगं‌ प्रेम वगैरे असं काय नाहीये बरं का तुझ्यावर....
पण  पहिला वळीव आला की होते आठवण  तुझी ...
आणि पसरतो आठवणीचा गारवा मनातल्या‌ उन्हात  ....
तिन्हीसांजेला...😊😍 by Tushar thanekat
rohinikadam9296

Rohini kadam

New Creator