Nojoto: Largest Storytelling Platform

वाटे नाताळ च्या दिवशी मी ही सांताक्लॉज व्हावे, रडण

वाटे नाताळ च्या दिवशी
मी ही सांताक्लॉज व्हावे,
रडणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणावे,
दुःखी आहेत जे,त्यांना सुख वाटावे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं भाऊ आणि ताईंना नाताळ सणाच्या खुप शुभेच्छा.
जगाला शांती आणि प्रेमाचा संदेश देणार्या प्रभू येशूचा नाताळ हा जन्मदिवस.
नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. 
नाताळ बाबा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद देवो.
चला तर मग नाताळ या बद्दल लिहुया.
नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला इंग्रजी भाषेत क्रिसमस म्हणतात
#नाताळ2019