Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम.... काय बोलू मी? जे निःशब्द करतं ते प्रेम

प्रेम.... काय बोलू मी?

 
जे निःशब्द करतं ते प्रेम
जे अबोल आहे ते प्रेम
दोन वेगवेगळ्या किनाऱ्यांवर
 असूनही जाणवतं ते प्रेम........ #साद
प्रेम.... काय बोलू मी?

 
जे निःशब्द करतं ते प्रेम
जे अबोल आहे ते प्रेम
दोन वेगवेगळ्या किनाऱ्यांवर
 असूनही जाणवतं ते प्रेम........ #साद