Nojoto: Largest Storytelling Platform

स्थितप्रज्ञ कधीतरी सहज ढवळून काढावा मनडोह, मग दि

स्थितप्रज्ञ

कधीतरी सहज ढवळून काढावा मनडोह, 
मग दिसू लागतं तळाशी असलेलं साचलेपण
नीट निरखून घ्यावं ते त्रयस्थपणे काठी बसून
पुन्हा व्हावं शांत, वरकरणी निवांत,निश्चल
अंतरंग दिसू नये इतरांना,हलके उठावेत तरंग

                                  मैत्रेय (अंबादास) #स्थितप्रज्ञ