खिडकीत बसून पावसाची वाट पाहताना हट्ट केल्यावर, इतक्यात ढगांनी गडगडून त्याची शाश्वती दिल्यावर, तुझ्यासोबत झेलायचा असेल एक एक थेंब मला जर, जमेल का तुला यायला, आभाळ भरून आल्यावर ? स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar #CloudyNight