तुला पैल्यांदा बघीतलं... लिंब नेसल्यालं , हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..! स्वच्छ अंघोळ केलेली तु केस ओले ते फक्त समोरचेच...., पाठीवरच्या जटांवर लक्ष गेलं, समोरुन गरतीसारखी दिसणारी तु