Nojoto: Largest Storytelling Platform

भिजून गेली पहाट दवांना ठेऊनी पानावरती हळुवार मंद

 भिजून गेली पहाट
दवांना ठेऊनी पानावरती
हळुवार मंद त्या 
हवेच्या गारव्याभोवती
मनाला मोहूनी गेली
हिरवीगार झूलणारी शेती
सोनेरी किरणानी बहरलेली
सोनेरी हिरवळ नाक मुरडत होती
पण रूबाबदार तीच रूप पाहून 
मनाला वेड लावत होती...

©Sarthak Vidya
  #Khilna
sarthakvidya4752

Sarthak Vidya

New Creator
streak icon102

#Khilna #Love

72 Views