Nojoto: Largest Storytelling Platform

हळू हळू सरकत होती आता मागे, एक एक लाट कधी जवळ येऊन

हळू हळू सरकत होती आता मागे,
एक एक लाट कधी जवळ येऊन।
तो तसाच उभा तिथेच एकटक बघत,
शांत स्तब्ध निश्चल किनारा होऊन।। #लाट #किनारा #yq_gns
हळू हळू सरकत होती आता मागे,
एक एक लाट कधी जवळ येऊन।
तो तसाच उभा तिथेच एकटक बघत,
शांत स्तब्ध निश्चल किनारा होऊन।। #लाट #किनारा #yq_gns