Nojoto: Largest Storytelling Platform

एक दिवा लावू। आपल्याच मनी। जाईल न कुणी।

एक दिवा लावू।
आपल्याच मनी।
जाईल न कुणी।
                     दुखावला।।
पडू दे प्रकाश।
जरासा अंतरी।
मिटू दे अंधारी।
                    जीवनाची।।
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
दिवाळीच्या स्वागतासाठी तयारी चाललीय.मग या तयारीत दिव्यांचा एक म्हत्वाचा भाग आहे कारण दिवाळी म्हणजेचं प्रकाशाचा सण.
मग आजचं कोलँब आहे एक दिवा...
एक दिवा सगळीकडे प्रकाश पोहचविण्यासाठी
एक दिवा जगातल्या वाईट गोष्टींना नाहीसं करण्यासाठी
एक दिवा जगातला अंधकार मिटविण्यासाठी...
याचप्रकारे तुम्ही सुद्धा एक दिवा या विषयावर.