Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र अशी ही काळोखाची भीती मला वाटे, कुणास ठाऊक, क

रात्र अशी ही काळोखाची भीती मला वाटे,
कुणास ठाऊक, कुणास माहीत
कण्ट असे का दाटे
तीमिराच्या या वाट्टे वरती 
गाव माझे कुठे ना दिसे 
विसरलेल्या वाटा या दाही दिष्या सारखेच वाटे
चालून चालून दमून बसलो भिंतीच्या कडेला, कूत्री भुंकत मला विचारली कुठला तू प्रवाशी
हळूच  माझ्या आवाजाने उदगारले

माणूस मी, आधी इथेच राहायचो 
काही दशके पुर्वी हरवलो 
स्वतःच्या हीता साठी आपल्यालाच मारलो 
आता मात्र मी येथे एकटाच उरलो.

By Ajay Chavan

 #माणसातल्या माणूस हरवला
रात्र अशी ही काळोखाची भीती मला वाटे,
कुणास ठाऊक, कुणास माहीत
कण्ट असे का दाटे
तीमिराच्या या वाट्टे वरती 
गाव माझे कुठे ना दिसे 
विसरलेल्या वाटा या दाही दिष्या सारखेच वाटे
चालून चालून दमून बसलो भिंतीच्या कडेला, कूत्री भुंकत मला विचारली कुठला तू प्रवाशी
हळूच  माझ्या आवाजाने उदगारले

माणूस मी, आधी इथेच राहायचो 
काही दशके पुर्वी हरवलो 
स्वतःच्या हीता साठी आपल्यालाच मारलो 
आता मात्र मी येथे एकटाच उरलो.

By Ajay Chavan

 #माणसातल्या माणूस हरवला
ajaychavan6533

Ajay Chavan

New Creator