आज ही जातो त्या रस्त्यावरून जिथे ती मला भेटायची तिथे जाताच आठवणींनी भिजलेले डोळे इकडेतिकडे तिला शोधायची, तर कधी कधी ती मला भेटाल्या वर एक वेगळीच जादु व्हायची तिला बघताच क्षणी ह्रदयाची धडधड वाढत जायची.... Pavan Dhongade आज ही जातो त्या रस्त्यावरून जिथे ती मला भेटायची.... Pavan Dhongade