चूक झाली की मागतो माफी सारवासारव मी करत नाही पाऊस आला म्हणून माझी छत्री भलत्याच्या अंगावर धरत नाही. ©Dileep Bhope #चारोळ्या