Nojoto: Largest Storytelling Platform

गुरुऋण काढले ज्यांनी समाजातून अंधश्रद्धेचा भेव

गुरुऋण

काढले ज्यांनी समाजातून  अंधश्रद्धेचा भेव
           सर्व प्रथम करीतो प्रणाम वंदनीय माझे बाबा जुमदेव
जादू टोण्याचे धूर जेव्हा आसमाणी दाटले
            वाईट व्यसनातुनी आम्हांस जुमदेवजींनी सावरले
मानव आहे बेईमान हे तुम्हास आधीच गवसले
              तरीही कोणताच मोबदला न घेता सत्य मर्यादा प्रेमाने जुमदेवजींनी सेवकांस तारले
  सेवकांच्या कल्याणास चंदनापरी देह तुम्ही झिजवले
    तत्व शब्द नियमांनी महानत्यागी तुम्ही मानवधर्म घडविले
आशिष चोले म्हणे तुमच्या ऋणातून आम्ही कधीच होणार नाही मुक्त
        म्हणूनच जुमदेवा हे गुरुऋण व्यक्त

लेखन:- आशिष गंगाधरजी चोले
              मु पो रेवराळ नागपूर. गुरू