पूर्ण समर्पण देऊन ही का? उपेक्षितांचे जिणे नशिबी आलं।।— % & नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...समर्पण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील