Nojoto: Largest Storytelling Platform

भरलेली घागर जशी पाण्याला घेऊन राहते तशी साथ जर आपण

भरलेली घागर जशी पाण्याला घेऊन राहते तशी साथ जर आपण आपल्या जवडच्या व्यक्तीला अलगद प्रमाणे दिली तर मनाचा आरसा स्वच्छ होऊन नातं नाजूक पणे फुलत जात. 
नाही का !

©rashmi Umak
  एक नातं जे खूप घट्ट होऊन जात 
#relation 
#Relationship
rashmiumak3534

Rashmi umak

New Creator

एक नातं जे खूप घट्ट होऊन जात #relation #Relationship #जानकारी

37 Views