Nojoto: Largest Storytelling Platform

आज पुन्हा सूर्य सकारात्मकतेने उगवला| तेवढ्याच जो


आज पुन्हा सूर्य सकारात्मकतेने उगवला|
 तेवढ्याच जोमाने उदया देखील उगवणार ||

उगवत्या सूर्याला नमन अस्ताला जाणाऱ्या नमन |
रोजच आपल्या जीवनात उत्साह पहाटे भरतो ||

रोजचे नव्याने जगण्याची दिशा ठरवतो|
तू नसता तर वेळेचे  भान  कळले  नसते ||

रोज आयुष्याची प्रेरणादायी दिशा |
रोजचा किरणाची  नवी आशा ||

आज पुन्हा नव्याने पक्षांची किलबिलाट|
सूर्यासोबत एक अल्लाहादायी  पहाट ||

रोजच तुझे होते नव्याने आगमन |
सुंदर पहाट साठी तुला करते  नमन||

संपूर्ण जगास तु प्रेरणेचे तु अनोखे रूप |
रोज नव्याने सुरूवात करा असं तुझ स्वरूप  ||
-✍️शितल कैलास गुर्जर✍️







 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आज पुन्हा..
#आजपुन्हा

हा विषय Anjali Synchronised यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

आज पुन्हा सूर्य सकारात्मकतेने उगवला|
 तेवढ्याच जोमाने उदया देखील उगवणार ||

उगवत्या सूर्याला नमन अस्ताला जाणाऱ्या नमन |
रोजच आपल्या जीवनात उत्साह पहाटे भरतो ||

रोजचे नव्याने जगण्याची दिशा ठरवतो|
तू नसता तर वेळेचे  भान  कळले  नसते ||

रोज आयुष्याची प्रेरणादायी दिशा |
रोजचा किरणाची  नवी आशा ||

आज पुन्हा नव्याने पक्षांची किलबिलाट|
सूर्यासोबत एक अल्लाहादायी  पहाट ||

रोजच तुझे होते नव्याने आगमन |
सुंदर पहाट साठी तुला करते  नमन||

संपूर्ण जगास तु प्रेरणेचे तु अनोखे रूप |
रोज नव्याने सुरूवात करा असं तुझ स्वरूप  ||
-✍️शितल कैलास गुर्जर✍️







 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आज पुन्हा..
#आजपुन्हा

हा विषय Anjali Synchronised यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine