आयुष्यभर साथ निभावण्यासाठी ego पेक्षा प्रेम जास्त असावे लागतं लेखकानों💕 सुप्रभात. प्रसिद्ध लेखक व.पु.काळे यांचं हे एक वाक्य आहे. तुम्हाला यासोबत collab करायचं आहे ते ही २ ओळींमध्ये. चला तर मग,वपुंच्या सिद्धहस्त लेखणीचा आस्वाद घेऊया आणि आपलंही लेखन कौशल्य आजमावून पाहूया. #एकत्र #understanding #collab #yqtaai #वपुकाळे #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai