Nojoto: Largest Storytelling Platform

मज ठाऊक इतकेच हरवलेला पक्षी पिंजर्यात पडलेला.. हस

मज ठाऊक इतकेच हरवलेला पक्षी पिंजर्यात पडलेला..
 हसवणारा चेहरा कोणी थांबवला...
भटकतोय दुनियेच्या माघारी ठाऊक इतकेच थरथरली मनाशी...
गाठण बांधली ऊद्याची जीवनाची उरलेली थकबाकी..
जणु वणव्याची सरसरली शब्दकोडी अडकलोय मंद लहरींच्या उषाशी...
हरवलेला दिन पक्षी रडतोय अंगाशी,
दारांत ठेवलेली जणु धगधगती शब्दांची रांगोळी...
वठवली सामोरी माझ्या,
ठाव मनाचा अथांग सागरात बुडालेला...
आजारपणाचे चार शब्द ठाउक मज ओठालाच ते चिटकले
उद्याचे स्वप्न सारे मनात विरघळलेले होते...
माहिती इतकेच मला मनाचे खेळ सारे रंगले..
शब्दांनी माझ्या मनाचे कलहल गारठले...
पैज जणु लागलिया हरणार होतो मीच स्वत: कसे कळले . ठाउक इतकेच मजला मनाचे स्वप्न रेखाटणारे मज गवसले.
रंग बिरंगी दुनियाचे स्वप्न का वेदनांतच भिरभिरले लाही मनाची सारी झाली...
दवडलेली मनाची चक्री रेखाटणारी शाही संपली..
नटाफटा जणु फारच उमटला छापा पडला.
पैश्याच्या खेळातच गोंधळलेला ..
स्मित गालावरं कोणी पुसट केलं माझं..
  ठाउक मज इतकेच उरलेल मनाचं छोटस स्वप्नं... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
तुम्ही दिवाळी उपक्रमासाठी पुस्तक घेतले का?
कमेंट मध्ये कळवा...
आताचा विषय आहे
मज ठाऊक इतकेच...
#मजठाऊकइतकेच

writert7346

gaurav

New Creator