Nojoto: Largest Storytelling Platform

सोहे नयन चक्शात काजळी... अन्‌ भांगी शेंदूर कस्तुर

सोहे नयन चक्शात काजळी... 
अन्‌ भांगी शेंदूर कस्तुरी... 
मखमली जरी ची साडी नेसून.... 
मनमोहक करते सुंदरी...

कस्तुरी टीळा सोहे माथ्यावर..
कागदी धोती, अन्  शेला शोभे खांद्यावर..
डोक्यावरती फेटा घालून...
मनमोहक करते मर्दानी नर..... आजचा विषयाचे नाव - कस्तूरी
#कस्तूरी1
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai
सोहे नयन चक्शात काजळी... 
अन्‌ भांगी शेंदूर कस्तुरी... 
मखमली जरी ची साडी नेसून.... 
मनमोहक करते सुंदरी...

कस्तुरी टीळा सोहे माथ्यावर..
कागदी धोती, अन्  शेला शोभे खांद्यावर..
डोक्यावरती फेटा घालून...
मनमोहक करते मर्दानी नर..... आजचा विषयाचे नाव - कस्तूरी
#कस्तूरी1
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai