Nojoto: Largest Storytelling Platform

बलिदानाची गाथा रक्ताच्या शाईने लिहिली बलिदानाची ज

बलिदानाची गाथा

रक्ताच्या शाईने लिहिली
बलिदानाची ज्यांनी गाथा
सदैव चरणी त्यांच्या
विनम्र माझा माथा

भारतभू माझी आई
जर पाहील कोणी वाकडे
त्याच्या देहाचे करीन
मी शतशः तुकडे

ती देते अन्नपाणी
खनिजे सर्व संपत्ती
तिजवर येता आपत्ती
देहाची ही देईन आहुती

स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडी
दिली ज्यांनी आहुती
बलिदानाने फुलली आहे
स्वातंत्र्याची ज्योती
त्या ज्योतीला अखंड तेवण्या
त्यागाचे तेल ओता

कवी- महेश लोखंडेसर बलिदानाची गाथा
बलिदानाची गाथा

रक्ताच्या शाईने लिहिली
बलिदानाची ज्यांनी गाथा
सदैव चरणी त्यांच्या
विनम्र माझा माथा

भारतभू माझी आई
जर पाहील कोणी वाकडे
त्याच्या देहाचे करीन
मी शतशः तुकडे

ती देते अन्नपाणी
खनिजे सर्व संपत्ती
तिजवर येता आपत्ती
देहाची ही देईन आहुती

स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडी
दिली ज्यांनी आहुती
बलिदानाने फुलली आहे
स्वातंत्र्याची ज्योती
त्या ज्योतीला अखंड तेवण्या
त्यागाचे तेल ओता

कवी- महेश लोखंडेसर बलिदानाची गाथा