तुझे गुलाबी ओठ , त्यावरील तो काळा तीळ, ते मधाळ हास्य , बेभाम होऊन तुझ ते पाहणं, सर्वस्व माझ्यासाठी वाहणं, किती लिहावं तुझ्यावर पेन काही थांबत नाही , तुच समजाव त्याला तो माझं ऐकत नाही .... राज