Nojoto: Largest Storytelling Platform

कधी रात्र रात्र जागून शब्दांना कुरवाळत असतो, शब्द

कधी रात्र रात्र जागून
शब्दांना कुरवाळत असतो,
शब्द कागदावर उतरताना
मनात दरवळत असतो.!

      @kganesh कधी कधी शब्दासाठी..
कधी रात्र रात्र जागून
शब्दांना कुरवाळत असतो,
शब्द कागदावर उतरताना
मनात दरवळत असतो.!

      @kganesh कधी कधी शब्दासाठी..