Nojoto: Largest Storytelling Platform

गुन्ह्यात कसली आली माफी। फक्त चुकीसाठी असते माफी।

गुन्ह्यात कसली आली माफी।
फक्त चुकीसाठी असते माफी।
गुन्हा आहे गंभीर तुझा तो,
पण शिक्षा त्याची मी भोगावी।  #YourQuoteAndMine
Collaborating with neha neha
गुन्ह्यात कसली आली माफी।
फक्त चुकीसाठी असते माफी।
गुन्हा आहे गंभीर तुझा तो,
पण शिक्षा त्याची मी भोगावी।  #YourQuoteAndMine
Collaborating with neha neha