Nojoto: Largest Storytelling Platform

सासू सुनेच्या त्राग्याने नकोसा झालेल्या नवऱ्या मुल

सासू सुनेच्या त्राग्याने नकोसा झालेल्या नवऱ्या मुलाला एका पाठोपाठ एक बायका त्रासून सोडून द्याव्यात आणि सोडून जाता वेळी मुलाच्या सांत्वनासाठी तुझी योग्यता यापेक्षा मोठी आहे तुला ह्याहून सुंदर मुलगी मिळेल. अशी पोक्त वल्गना करून प्रत्येक वेळी वेळ मारून नेणाऱ्या दिडशहाण्या तसेच स्वतःचे हित जोपासण्यासाठी 
पडद्यामागील हितशत्रूस आपली निष्ठा वाहून त्याचे बटीक झालेल्या सासू सासऱ्यांना किंबहुना एक बाब लक्षात येत नसावी. तुमच्या प्रेमापोटी मुलगा तुमचा आज्ञाभंग टाळत असेल पण गोष्ट जेंव्हा त्याच्या अस्तित्वाची होऊन बसेल तेंव्हा तो विभक्त होऊन तुमची अन्नांनदशा करण्यास सुद्धा समर्थ असेल.

#अराजकीय...

©शुभ पडघान #SAD