Nojoto: Largest Storytelling Platform

हो थोडं बदलूया ना ही जी खिडकी आहे न मनाची त्यातून

हो थोडं बदलूया ना
ही जी खिडकी आहे न मनाची
त्यातून थोडं आत डोकवूया ना

तुला काय मला काय 
वेदना सगळ्यांनाच आहेत
तरीही जमेल तसं वाटून घेऊया ना

बघ आधार प्रत्येकालाच हवा असतो
मागणं मात्र तत्वात बसत नाही
एक खांदा आधाराचा एकमेकांना देऊया ना

बघ आताशा परिस्थिती
गळ्याला फास आवळे पर्यंत सारे कसे चिडीचूप
नंतर हळहळण्यापेक्षा थोडं व्यक्त होऊया ना

शब्दवेडी
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड बदलुया..
#थोडबदलुया

हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.
हो थोडं बदलूया ना
ही जी खिडकी आहे न मनाची
त्यातून थोडं आत डोकवूया ना

तुला काय मला काय 
वेदना सगळ्यांनाच आहेत
तरीही जमेल तसं वाटून घेऊया ना

बघ आधार प्रत्येकालाच हवा असतो
मागणं मात्र तत्वात बसत नाही
एक खांदा आधाराचा एकमेकांना देऊया ना

बघ आताशा परिस्थिती
गळ्याला फास आवळे पर्यंत सारे कसे चिडीचूप
नंतर हळहळण्यापेक्षा थोडं व्यक्त होऊया ना

शब्दवेडी
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड बदलुया..
#थोडबदलुया

हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.