Nojoto: Largest Storytelling Platform

भावना दडलेल्या त्यात काही | मायेच्या हळुवार स्पर्श

भावना दडलेल्या त्यात काही |
मायेच्या हळुवार स्पर्शांनी ||
घाव जातील सुधरूनी औषध |
त्यासी लाविले ममतेचा छायेनी ||

                   ओल्या कोरड्या जखमांना सुधारण्यास|
                     विसरावे काही वाईट काळ ||
                     जुनी काही गाठोडी त्यास विसरुनी |
                      नव्याने सुरुवात करू आयुष्यास ||

तुला स्वतालाच मात |
करायचे सर्व संकटांवरी ||
घाबरू नकोस या छोट्या |
ओल्या कोरड्या जखमांनी ||
                       
                            सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ओल्या कोरड्या जखमांवर...
#ओल्याकोरड्या
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai
भावना दडलेल्या त्यात काही |
मायेच्या हळुवार स्पर्शांनी ||
घाव जातील सुधरूनी औषध |
त्यासी लाविले ममतेचा छायेनी ||

                   ओल्या कोरड्या जखमांना सुधारण्यास|
                     विसरावे काही वाईट काळ ||
                     जुनी काही गाठोडी त्यास विसरुनी |
                      नव्याने सुरुवात करू आयुष्यास ||

तुला स्वतालाच मात |
करायचे सर्व संकटांवरी ||
घाबरू नकोस या छोट्या |
ओल्या कोरड्या जखमांनी ||
                       
                            सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ओल्या कोरड्या जखमांवर...
#ओल्याकोरड्या
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai