Nojoto: Largest Storytelling Platform

स्मितहास्यात तुझ्या किती होकार लपले आहेत... नीट पा

स्मितहास्यात तुझ्या
किती होकार लपले आहेत...
नीट पारखून ठेव त्यांना
काही फितूर होऊ लागले आहेत... स्मितहास्यात तुझ्या
किती होकार लपले आहेत...
नीट पारखून ठेव त्यांना
काही फितूर होऊ लागले आहेत.
© अल्पेश सोलकर
स्मितहास्यात तुझ्या
किती होकार लपले आहेत...
नीट पारखून ठेव त्यांना
काही फितूर होऊ लागले आहेत... स्मितहास्यात तुझ्या
किती होकार लपले आहेत...
नीट पारखून ठेव त्यांना
काही फितूर होऊ लागले आहेत.
© अल्पेश सोलकर