सुख दुःखाचे शब्द पेरावे हे जगणे गाणे व्हावे आनंदाचे तराणे व्हावे... जगणे असे लयबद्ध राहावे, आपुलकीचे साज छेडावे सूर तयात प्रेमाचे राहावे... प्रियजनहो, सुप्रभात कसे आहात? आपलं जगणं हे स्वच्छंदी गाण्याप्रमाणे व्हावं... ही कविता पूर्ण करा हे जगणे गाणे व्हावे, आनंदाचे तराणे व्हावे... #गाणे #जगणे #तराणे