स्वभाव असा ठेवा की...दूसर्याने आपल्यासाठी रडायला पाहिजे व सदैव आपली आठवण काढायला पाहिजे..आयूष्य दूसर्यासाठी जगायला पाहिजे.. त्यात सर्वात जास्त आनंद मिळतो... ©ganesh mali दूसर्यासाठी जगणं स्वताला आनंदीत ठेवणे. #NatureLove