Nojoto: Largest Storytelling Platform

आजवरी बघितलंय खडकावरती तृणपात्यांना ऊगवताना, पाण्

 आजवरी बघितलंय खडकावरती 
तृणपात्यांना ऊगवताना,
पाण्यामधीच ऊगवुन ऐलदार पैलदार
निसर्गाला बघितलंय त्यावर कोपताना.

                   -ऋषीकेश ढवळे.
 आजवरी बघितलंय खडकावरती 
तृणपात्यांना ऊगवताना,
पाण्यामधीच ऊगवुन ऐलदार पैलदार
निसर्गाला बघितलंय त्यावर कोपताना.

                   -ऋषीकेश ढवळे.